कोट्टायम (केर) : जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेचूरमध्ये सुमारे 133 बदके आणि 156 कोंबडी, नींदूरमध्ये 2,753 बदके आणि अरपूकारामध्ये 2,975 बदके मारली (zoonotic disease) गेली.
Bird flu : आता 'बर्ड फ्लू'चा कहर.. केरळमध्ये ६ हजार बदकं, कोंबड्या मारून टाकल्या
केरळच्या कोट्टायम (Kottayam) जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पंचायतींमध्ये 6,000 हून अधिक (Over 6 000 birds culled in Keralas Kottayam) पक्षी मारले गेले. तिथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी झाली आहे. वेचूर, नेनदूर येथे शनिवारी एकूण 6,017 पक्षी, बहुतेक बदके मारली गेली.
बर्ड फ्लू
दरम्यान, केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लक्षद्वीप प्रशासनाने मुख्य भूमीवरून बेटांवर गोठवलेल्या चिकनच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.
6,000 हून अधिक पक्षी मारले गेले : केरळच्या कोट्टायम (Kottayam) जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पंचायतींमध्ये 6,000 हून अधिक (Over 6 000 birds culled in Keralas Kottayam) पक्षी मारले गेले. तिथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी झाली आहे. वेचूर, नेनदूर येथे शनिवारी एकूण 6,017 पक्षी, बहुतेक बदके मारली गेली.