महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडच्या चतरामध्ये मोबाईल चोरीचा आळ घेत अल्पवयीन मुलासह दोघांना मारहाण

झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कोबना गावात मोबाइल चोरीच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना मारहाण करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांनाही आधी दोरीने बांधले गेले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे.

By

Published : Aug 21, 2020, 9:10 AM IST

झारखंड चतरा क्राईम न्यूज
झारखंड चतरा क्राईम न्यूज

चतरा (झारखंड) - झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कोबना गावात मोबाइल चोरीच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना मारहाण करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांनाही आधी दोरीने बांधले गेले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे.

झारखंडच्या चतरामध्ये मोबाईल चोरीचा आळ घेत अल्पवयीन मुलासह दोघांना मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details