इम्फाळ-मणिपूर राज्यातील इम्फाळ येथील महाबली मंदिर परिसरात नदीत दोन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. यानंतर सुरू झालेल्या बचावकार्य मोहिमेत एकाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
इम्फाळमध्ये दोन मुले बुडाली, बचावकार्यात एक मृतदेह सापडला - राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाने दोन्ही मुलांना शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू केले आहे. एका मुलाचा मृतदेह सापडला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाने दोघे मुलांना शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू केले होते.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाने दोन्ही मुलांना शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू केले होते. यामध्ये त्यांना एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.