कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी वकिलामार्फत मोदी यांना नोटीस पाठवली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; ममता बॅनर्जींच्या भाच्याने पाठवली नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यांनी वकिलामार्फत मोदी यांना नोटीस पाठवली आहे.
मोदी विरोधात अब्रुनुकसानीचा दावा; ममता बॅनर्जींच्या पुतण्याने पाठवली नोटीस
कोलकाता येथील डायमंड बाजार परिसरात १५ मे रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती. या सभेत मोदी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या संदर्भात अपमानजनक टीका केली होती, असा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.
Last Updated : May 18, 2019, 7:47 PM IST