महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पृथ्वीचे फुफ्फुस जळतंय, अ‍ॅमेझॉन आगीचे रौद्ररूप!

ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.

आगीचे रौद्ररूप! काळजाला भिडणारी अ‍ॅमेझोन जंगलातील वणव्याची दाहकता

By

Published : Aug 23, 2019, 6:59 PM IST

Updated : Aug 23, 2019, 7:35 PM IST

नवी दिल्ली - ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे. तसं तर इथे आधीही अनेकदा आग लागली आहे. परंतु यावेळेस हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, ब्राझीलचं साओ पाउलो धुरामुळे अंधारमय झालं आहे. गेल्या 3 आठवड्यापासून ही आग धगधगत असून जंगल जळत असल्याची अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत.

पृथ्वीचं फुफ्फुस जळतंय!
आगीचे रौद्ररूप
अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा.
गेल्या 3 आठवड्यांपासून हा वणवा धगधगतोय.
काळजाला भिडणारी अ‍ॅमेझोन जंगलातील वणव्याची दाहकता
जंगल जळत असल्याचे अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत.
हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे.
Last Updated : Aug 23, 2019, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details