मुंबई- झाकिर नाईकविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करुन घेतला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केले असून १९ जूनला सुनावणी होणार आहे.
मनी लाँडरिंग प्रकरण : मुंबईच्या विशेष न्यायालयात झाकिर नाईक विरोधात गुन्हा दाखल
झाकिर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनी लाँडरिंगचे आरोप आहेत.
झाकिर नाईक
झाकिर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनी लाँडरिंगचे आरोप होत आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.