महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अहमदाबादमधील कांकरीया पार्कमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू, 31 जखमी

अहमदाबादमधील कांकरीया पार्कमध्ये मोठा अपघात झाला आहे.

By

Published : Jul 14, 2019, 8:53 PM IST

Updated : Jul 14, 2019, 9:23 PM IST

अहमदाबादमधील कांकरीया पार्कमध्ये मोठा अपघात झाला आहे.

अहमदाबाद - अहमदाबादमधील कांकरीया पार्कमध्ये मोठा अपघात झाला आहे. पार्कमधील पाळणा तुटल्यामुळे तीन जणांचा मृत्यू तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अहमदाबादमधील कांकरीया पार्कमध्ये मोठा अपघात झाला आहे.


रविवार असल्यामुळे आज पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लहाण मुले पाळणा खेळत असताना अचाणक पाळणा तुटला आणि खाली पडला. दरम्यान जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 14, 2019, 9:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details