महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; मुलगा जागीच ठार

अंकोलाच्या मटाकेरी शहरात शनिवारी मालमत्तेच्या वादातून चिडलेल्या माजी सैनिकाने, त्याच्या भावाच्या पत्नीवर व मुलावर गोळ्या झाडल्या. यात भावाचा मुलगा जागीच ठार झाला आहे.

By

Published : Jul 28, 2019, 11:51 AM IST

Updated : Jul 28, 2019, 1:30 PM IST

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या

कारवार- येथील अंकोलाच्या मटाकेरी शहरात शनिवारी मालमत्तेच्या वादातून चिडलेल्या माजी सैनिकाने, त्याच्या भावाच्या पत्नी आणि मुलावर गोळ्या झाडल्या. यात पुतण्या जागीच ठार झाला आहे. तर महिला गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या


यातील मुलाचे अनोज तर महिलेचे मेधा असे नाव आहे. जखमी महिलेला प्राथमिक उपचार देण्यात आले असुन पुढील उपचारांसाठी मणिपाल येथे नेण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी सैनिक अजय प्रभूवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Jul 28, 2019, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details