बंगळुरू-आय मॉनेटरी अँडव्हायझरी (आयएमए) या नावाने इस्लामिक बँक चालवणारा मोहम्मद मंसूर खान कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेला होता. मंसूर खानला पोलिसांनी अटक केली आहे. ईडीकडून मंसूरची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्याला बंगळुरू येथे आणले गेले आहे.
आयएमए घोटाळ्यातील मुख्य आरोपीची ईडीकडून होणार चौकशी
आय मॉनेटरी अँडव्हायझरी (आयएमए) या नावाने इस्लामिक बँक चालवणारा मोहम्मद मंसूर खान कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेला होता. मंसूर खानला पोलिसांनी अटक केली आहे.
आयएमए घोटाळ्यातील मुख्य आरोपीची ईडीकडून होणार चौकशी
ईडीचे अधिकारी शांतीनगर येथील कार्यालयात मंसूरची चौकशी करणार आहेत. त्यामुळे लोकांचे पैसे परत मिळणे, आणि हे प्रकरण निकाली काढायला मदत मिळणार आहे. आयएमए घोटाळ्याप्रकणी एसआईटीने मंसूरला अटक केली होती.