नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांना रविवारपासून ताप आणि घसा दुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे रविवारी दुपानंतर त्यांनी सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. तसेच ताबोडतोब स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. खबरदारी म्हणून त्यांनी इतरांना भेटणेही टाळले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री 'होम क्वारंटाईन'... उद्या करणार कोरोना चाचणी
अरविंद केजरीवाल यांना रविवारपासून ताप आणि घसा दुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे रविवारी दुपानंतर त्यांनी सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. तसेच ताबोडतोब स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.
cm-kejriwal-has-fever-and-sore-throat-will-conduct-corona-test-tomorrow
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...