चालत्या कारच्या बोनेटवर बसण्याची वेळ कधी तुमच्यावर आलीय का....तुमच्यावर अशी वेळ आली नसेल कदाचित.. पण, उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीला चक्क २ किलोमिटर पर्यंत बोनेटवर लटकून फरफटत जावं लागलय....जीव धोक्यात घालून हा माणूस बोनेटवर का बसला असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना... माग जाणून घ्या त्याच्याकडूनच....
लोकांच्या गर्दीनं तुडूंब भरलेला रस्ता...आजूबाजूने वेगात जाणाऱ्या गाड्या आणि तितक्याच स्पीडमध्ये असलेली ही कार ......आणि तिच्या बोनेटला घट्ट पकडून बसलेला हा माणूस...