गुवाहाटी ( आसाम ) : आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने पोलीस महिलेवर केलेल्या कथित हल्ल्याप्रकरणी गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणीला ( Congress MLA Jignesh Mevani ) जामीन मंजूर केला ( Bail Granted To Jignesh Mevani ) आहे. काही औपचारिकतेमुळे 30 एप्रिल रोजी त्यांची सुटका होण्याची अपेक्षा असल्याची माहिती जिग्नेश मेवाणीचे वकील अंगसुमन बोरा यांनी दिली आहे.
Bail Granted To Jignesh Mevani : काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना जामीन मंजूर
गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी ( Congress MLA Jignesh Mevani ) यांना जामीन मंजूर करण्यात आला ( Bail Granted To Jignesh Mevani ) आहे. आसाम पोलिसांनी अटक ( Assam Police Arrested Jignesh Mevani ) केल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना जामीन मंजूर