महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nag Panchami 2022: जबलपूरच्या नागमंदिरात घडतात चमत्कारी नागांचे दर्शन

मध्यप्रदेशातील (in Jabalpur Naga Mandir) जबलपूरमध्ये 'नागलोक आश्रम' हे (Naglok Ashram Temple) एक अद्भुत मंदिर (Amazing sightings of snakes) आहे, जिथे नाग व साप राहतात. हे नाग काही सामान्य नाग नाही. यातील एक नाग पुजाऱ्याच्या एका हाकेवर येऊन शिवपिंडाला दर्शन देतो. तर दुसरा नाग असा आहे; ज्याच्या शरीराला टेस्टरचा स्पर्श केल्यास त्यातुन विद्युत प्रवाह (Snake with current) निर्माण होतो.

Snake with current
करंट असलेला नाग

By

Published : Aug 2, 2022, 1:45 PM IST

हैद्राबाद : नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जबलपूरमध्ये (in Jabalpur Naga Mandir) कटंगी रोडवर असलेल्या भर्रा गावातील प्रसिद्ध 'नागलोक आश्रम' (Naglok Ashram Temple) मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या नागलोक मंदिरात प्रत्यक्ष नाग देवता (Amazing sightings of snakes) वास्तव्य करतात. येथील लोक त्यांची भक्तिभावाने पूजा करतात. हे प्रसिद्ध मंदिर अनेक वर्षापासुन येथे स्थापित आहे. जे आजूबाजूच्या लोकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. या मंदिरात अनेक रहस्ये दडलेली आहेत. येथे खऱ्या नाग देवतेचे वास्तव्य आहे. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची वर्दळ असते आणि नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी लोक भक्तीमध्ये लीन होतात. या मंदिरात अनेक वर्षांपासुन करंट असलेला नाग (Snake with current) आहे.

सापाच्या शरीरात विद्युत प्रवाह: जबलपूरच्या कटंगी रस्त्यावरील भर्रा गावात जबलपूरचे नाग लोक मंदिर आहे. अनेक वर्षांपासून हे मंदिर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. या मंदिरात पूजा करणारे पुजारी बाबा सांगतात की, त्यांच्या पुजलेल्या देवाला नाग म्हणतात. ज्याला ते थेट हाक मारतात. इतकेच नाही तर, या सर्प मंदिरात असाही एक नाग आहे. ज्याच्या शरीरावर टेस्टरचा स्पर्श केल्याने विद्युत प्रवाह निर्माण होतो.

दूरदूरवरून भाविक पोहोचतात :नागाच्या अंगावरील विद्युत प्रवाह टेस्टरद्वारे दिसत असल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याचवेळी या मंदिरात एक आणखी नाग आहे, जो नेहमी गोलाकार करुन व फणा काढुन भोलेनाथाच्या पिंडीवर बसलेला असतो. त्याला पाहण्यासाठी दुरून लोक येथे येतात. मंदिराचे बाबाजी सांगतात की, हे मंदिर शतकानुशतके लोकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. इथे जेव्हा प्रत्यक्ष गुरुदेवाला म्हणजेच नागदेवाला आवाहन केले जाते, तेव्हा ते येतात. कारण मंदीरातील पुजारी नागदेवतेला आपला गुरु मानतात.

हेही वाचा :Nag Panchami 2022 : नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे सोमवारी मध्यरात्री उघडले; केवळ 24 तास मिळणार दर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details