उर्वशी रौतेलाची गायक गुरू रंधावासोबत धमाल, इन्स्टावरून व्हिडिओ केला शेअर - उर्वशी रौतेलाची गायक गुरू रंधावासोबत धमाल
🎬 Watch Now: Feature Video

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तिचा आगामी म्यूझिक अल्बम 'डूब गए'च्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये गायक गुरू रंधावासोबत उर्वशी रौतेला धमाल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चाहात्यांच्या पसंतीस उतरत आहे.