पुण्यातील मानाच्या पाच 'श्रीं'चे विसर्जन... - तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... असे म्हणत पुण्यातील पाच मानाच्या गणरायांचे विसर्जन आज अगदी साध्या पद्धतीने पार पडले. कोरोना असल्यामुळे यंदा ठराविकच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.