इतरांसाठी सण पण त्याच्यासाठी 'वन'; या आहेत जंगलात गस्त घालणाऱ्या वाघिणी - tadoba sanctuary
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - ज्या क्षेत्रात पुरुषांचा पारंपारिकरित्या दबदबा होता, ज्यात कमालीची जोखीम होती त्या क्षेत्रात देखील महिलांनी आपला भक्कम ठसा उमटवला आहे. आपल्या कर्तव्यात तसुभरही कमी न पडता सोबत संसाराचा गाडा देखील त्या हाकत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात कार्यरत महिला वनरक्षकांचे उदाहरण हे असेच आहे. या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत आहेत. ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक महिलांवरील हा खास रिपोर्ट...