Golden Temple : सुवर्ण मंदिरात भाविकांनी आशीर्वाद घेत केली नववर्षाची सुरूवात - सुवर्ण मंदिर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

पंजाबमधल्या शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ असलेले सुवर्ण मंदिरात ( Golden Temple in Amritsar ) भाविकांनी आशीर्वाद घेतला. नवीन वर्षाची सुरवात ग्रंथ साहिब दर्शनाने भाविकांनी केली. सुवर्ण मंदिरालाही नववर्षानिमित्त आकर्षकरित्या सजवण्यात आलं. सुवर्ण मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.