शिवसेनेचे नेते मराठी अधिकाऱ्याच्या बदनामीत सामील - आमदार भातखळकर - कांदिवली
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13465480-204-13465480-1635256669077.jpg)
मुंबई - मराठीचे ठेकेदार बनलेले शिवसेनेचे नेते जिगरबाज मराठी अधिकाऱ्याच्या बदनामी मोहिमेत सामील आहेत. पण, आम्ही हा तमाशा हातावर हात ठेवून पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.