मुंबईत कसे होणार 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत? - new year celebrated
🎬 Watch Now: Feature Video

दरवर्षी 31 डिसेंबरला आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई शहरात मोठी गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतो. यंदा कोरोनाची परिस्थिती असताना नववर्षाची व 31 डिसेंबरच्या जल्लोषाची परिस्थितीचा आढावा आमचा प्रतिनिधींनी मरीन ड्राइव्ह येथून घेतला आहे.