Bhagar Seized: उपवासाची भगरही नाही राहिली सुरक्षित, होतेय विषबाधा.. दुकानातून ३० गोण्या जप्त - food safety officer took action in jalna

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 28, 2022, 4:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Bhagar Seized: जालना सध्या भगरीतून विषबाधा Bhagar Poisoning होण्याचं प्रमाण वाढल आहे. जालन्यात देखील अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापेमारी करत भगरीच्या 30 गोण्यासाठा सील केला आहे. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील भगरीच्या ठोक विक्रेत्यांवर ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत दुकानातील साठा सील करण्यात आला Store stocks were sealed. अन्न आणि औषधी प्रशासनाने सील केलेल्या या भगरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषधी प्रशासनाच्या Food and Drug Administration अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.