VIDEO अनिल देशमुख यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या मुलीची प्रतिक्रीया - Anil Deshmukh daughter first reaction
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्षभरानंतर जामिनावर तुरुंगातून सुटका झाली Anil Deshmukh Out Of Jail आहे. त्यांची मुलगी त्यांना घरी नेण्यासाठी आली Anil Deshmukh daughter first reaction होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडिल बाहेर आल्याने खूप आनंद झाला असे very happy to see father out of jail म्हटले. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आर्थर रोड तुरुंगाबाहेर उपस्थित होते.परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी (27 डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली असून त्यात देशमुख यांच्या जामीनाचा निर्णय आणखी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ द्यावा, अशी सीबीआयची मागणी होती, मात्र न्यायालयाने ही मागणी मान्य न केल्याने अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST