VIDEO : दुसऱ्या जातीतील मुलीवर केलं प्रेम; मुलाचं मुंडन करुन मारहाण.. - जबलपूर प्रेमी व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video

जबलपूर : मध्य प्रदेशमध्ये एका तरुणाला दुसऱ्या जातीतील तरुणीशी प्रेम करणं चांगलंच महागात पडलं आहे. या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याचे मुंडन करुन आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याला गावातून फिरवले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला. याप्रकरणी तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे...