ETV Bharat / state

"एक हजार" कुटूंबाला पत्र लिहून सायकल चालवण्साठी उद्युक्त करणारा 'हरिओम'

author img

By

Published : Dec 26, 2020, 12:42 PM IST

हरिओम सिंह बघेल आर्णी शहरात मागील तीन वर्षापासून स्वतः सायकलींग करत इतरांना सुध्दा सायकल चालण्याचे महत्व देत आहेत. तीन वर्षापूर्वी आर्णी शहरात सहा मित्रांनी एकत्र येत नियमित सायकल चालवण्यास सुरुवात केली. सुरवातीच्या काळात त्यांच्या या उपक्रमावर अनेकांनी टीका सुध्दा केली. परंतू आज आर्णी शहरात सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हरिओम सिंह बघेल
हरिओम सिंह बघेल

यवतमाळ : आरोग्यसाठी सायकलिंग करणं हे फायदेशीर असल्याचं पटवून देण्यासाठी कुटुंबातील एक तरी व्यक्तीने सायकलिंग करावे. याकरिता जिल्ह्यातील आर्णीचे हरिओम बघेल यांनी एक हजार कुटुंबाना पत्रांच्या माध्यमातून सायकल चालवण्यासाठी उद्युक्त करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत असून अनेक मित्रमंडळी, आप्तेष्ट दररोज किमान एक तास सायकलिंग करण्यास सुरुवात केली आहे.

'एक हजार' कुटूंबाला पत्रलिहून सायकल चालवन्यासाठी उद्युक्त करणारा 'हरिओम'

सहा मित्रपासून केली सायकलींची सुरुवात

आर्णी सायकलींग क्लबची ओळख राज्यस्तरावर पोहचली

नियमित सायकल चालवल्यामुळे अनेकांना मोठा फायदा होत आहे. करोनाच्या सावटात अनेकांचा कल सायकल चालवण्याकडे वाढला आहे. सायकल चालवणे हा साधा, सोपा व्यायाम आहे. मात्र, यात सातत्य राहावे, सायकलीचे महत्व लोकांना कळावे जेणेकरुन निरोगी राहण्यास मदत होईल. हरिओम सिंह यांच्या या प्रयत्नांमुळे आर्णी सायकलींग कल्बची ओळख आज राज्यस्तरावर पोहचली आहे.

पर्यावरणालाही सायकलिंग पूरकआज दुचाकी-चारचाकी वाहनामुळे आणि वृक्षतोडीमुळे ध्वनी व वायू प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. सायकलिंगमुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल. व कुटूंबातील एकाने जरी सायकल चालवली तरी पत्र पाठण्याचा उद्देश सफल होईल. याच हेतूने आर्णी सायकलींग क्लबचे सायकलीस्ट हरिओमसिंह बघेल यांनी एक हजार कुटूंबाना पत्र पाठवून सायकल चालवण्यासाठी उद्युक्त केले आहे.

पहिले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना
नागरिकांनी आरोग्याच्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकलिंगचा उपक्रम हरिओम बघेल यांनी हाती घेतला. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी पहिले पत्र जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना देऊन केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.