ETV Bharat / state

'या' गावात पाणीटंचाईमुळे होईनात तरुणांचे लग्न, गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

नेर परसोपंत तालुक्याच्या आजंती गावामध्ये मागील ५० वर्षांपासून पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा आंदोलने करत निवेदने दिली.

आजंती गावातील नागरिकांशी बोलताना आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप
author img

By

Published : Apr 11, 2019, 8:27 PM IST

यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघातील नेर परसोपंत तालुक्याच्या आजंती गावामध्ये मागील ५० वर्षांपासून पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा आंदोलने करत निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील १८९९ मतदारापैकी फक्त ९३ मतदारांनी लोकसभेसाठी मतदान केले. तर राहिलेल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गंभीर बाब म्हणजे या गावात इतकी पाणी टंचाई आहे की, पाणी टंचाईमुळे गावात विवाहसुद्धा होत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे.

आजंती गावातील नागरिकांशी बोलताना आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप
आजंती गावामध्ये एकूण १८९९ मतदार आहेत. त्यातील फक्त ९३ मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. राहिलेल्या मतदारांनी पाण्याच्या टंचाईमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. शासनाने गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. जीवनावश्यक सुविधा गावात मिळत नसल्याने, गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

Intro:पाणी टंचाईला कंटाळून ग्रामस्थांनी टाकला मतदानावर बहिष्कार

यवतमाळच्या आजंती गावातील येथील प्रकार

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील नेर परसोपंत
तालुक्यातील आजंती येथे गेल्या 50 वर्षांपासून पाणी टंचाई कायम आहे अनेकदा या गावातील पानी टंचाईसाठी आंदोलने व निवेदने दिलीत मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने या गावातील ग्रामस्थांनी चक्क आज मतदानावर बहिष्कार टाकला या गावात इतकी पाणी टंचाई आहे की गावात पाणी टंचाई मुळे विवाह सुद्धा होत नसल्याची माहिती आहे त्यामुळे आज गावातील लोकांनी मतदान केंद्रावर मतदान केले नाही, गावात एकूण 1899 मतदार आहेत मात्र या गावातील फक्त 93 मतदारांनी मतदान केले, या गावात शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही, गावातील लोकांना शासनाकडून जीवनावश्यक सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला,

चौपाल-नागरिकांन सोबत

या गावातील लोक पूर्णपणे आक्रमक झाले असून आता गावातील कुठलाच व्यक्ती मतदार केंद्रावर जाऊन मतदान करणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, दुपारी 3.30मिनीटा पर्यंत या मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला होता .गावा लगतच असलेल्या फासे पारधी समाजाच्या बेड्यावरील लोकांनीही बहिष्कार टाकला.याचाच आढावा घेतला स्वप्निल उमप याने

P2C- स्वप्निल उमप

व्हिडिओ
बाईट नागरिक
यवतमाळच्या आजंती येथील प्रकार

बाईट नागरिकBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.