ETV Bharat / state

वाशिममध्ये एकाच रात्रीत दहा कुत्र्यांचा मृत्यू - शवविच्छेदन

कारंजा शहरात रमाई कॅालनीमध्ये एकाच रात्रीत 10 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. विष प्रयोग झाला की, कुठल्या रोगामुळे या कुत्र्यांचा मृत्यू झाला याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

वाशिममध्ये एकाच रात्री दहा कुत्र्यांचा मृत्यू झाला
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:36 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहरात रमाई कॅालनीमध्ये आज पहाटे एक विचित्र घटना समोर आली आहे. कॅालनीमध्ये एकाच रात्रीत 10 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.

वाशिममध्ये एकाच रात्री दहा कुत्र्यांचा मृत्यू झाला
ही बाब सकाळी नागरिकांच्या लक्षात आली. एकाच रात्रीत १० कुत्री मरणे ही, गंभीर बाब आहे. शहरात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या चोरीच्या घटनांशी याचा काही संबंध असावा, असा अदांज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमका या कुत्र्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही. विषप्रयोग झाला की, कुठल्या रोगामुळे या कुत्र्यांचा मृत्यू झाला याबाबत खात्रीशीर माहिती नाही. कुत्र्यांचे शवविच्छेदन करुन, मृत्यूचे कारण शोधून हे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी श्वानप्रेमींनी केली आहे. स्थानिक नागरीकांनी सदर प्रकरणाची माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

Intro:एकाच रात्री दहा कुत्र्यांचा मृत्यू...

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रमाई कॅलनी मध्ये आज पहाटे एक नवीन घटना समोर आलीय म्हणजे एकच रात्री 10 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे

सकाळी नागरीका नी पाहाणी केली असता मोठ्या प्रमाणात एकाच रात्री ऐवढे कुत्रं मरणे गंभीर बाब असून एक तर शहरात येत्या काळात होत असलेल्या चोऱ्या त्यामुळं असं घडलं असावा असा अदांज वर्तविण्यात येत आहे....

मात्र नेमके या कुत्र्याचा मृत्यू कशामुळे झाला कळू शकले नसून विष प्रयोग झाला असेल की कोणत्या बिमारी मुळे या कुत्र्याचा मृत्यू झाला असा अंदाज काढला जात आहे या कुत्र्याचा शवविच्छेदन करुण नेमके कारण शोधून हे कृत्य करणाऱ्या वर शासन करावे असे सास ने व्यक्त केले आहे..स्थानिक सदर प्रकरणाची तक्रर कारंजा शहर पोलीस स्टेशन ला देणार असल्याची माहिती आहे....Body:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.