ETV Bharat / state

मुलूंड पोलिसांनी ६९ किलो गांजासह दोघांना केली अटक

मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात ६९ किलो गांजासह दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पकडलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७ लाख इतकी आहे.

मुलूंड पोलिसांनी ६९ किलो गांजासह दोघांना केली अटक
author img

By

Published : Jun 29, 2019, 9:40 PM IST

ठाणे - मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात ६९ किलो गांजासह दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पकडलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७ लाख इतकी आहे. दरम्यान, एतक्या मोठ्या प्रमाणात गांजा मुलूंड परिरसरात कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत.

या विषयाची माहिती पोलीस अधिकारी...

ठाण्यामधून २७ जून रोजी गांजाची विक्री करण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रवींद्र विरंजन (वय २७) आणि मनोज बेनूदर ( वय २५) याला अटक केली आहे. दोघांनीही आपण या परिसरात गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे.

सुरुवातीला पोलिसांना अंगझडतीत १२ किलो ५०० ग्रॅम इतका गांजा आढळला. तेव्हा पोलिसांनी अधिक तपासणी केली असता, आरोपींनी एका ठिकाणी तब्बल ५६ किलो ५०० ग्रॅम गांजा लपवून ठेवला होता. तेव्हा पोलिसांनी हा गांजा जप्त केला. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:मुलुंड पोलिसानी 69 किलो गांजासह दुकलीला केली अटक

मुलुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजयनगर परिसरात दोन इसम गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसानी 69 किलो गांजा सह दोघांना अटक केली पकडलेल्या गांजाची बाजारभाव किंमत 7 लाख रुपयाच्या आसपास आहेBody:मुलुंड पोलिसानी 69 किलो गांजासह दुकलीला केली अटक

मुलुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजयनगर परिसरात दोन इसम गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसानी 69 किलो गांजा सह दोघांना अटक केली पकडलेल्या गांजाची बाजारभाव किंमत 7 लाख रुपयाच्या आसपास आहे.

27 जून रोजी गांजा हा मादक पदार्थ विकण्यासाठी ठाणे येथून मनोज बेनूदर साहू वय 25 रा ठाणे व दुसरा आरोपी रवींद्र विरंजन बरीक वय 27 रा ठाणे हे दोघे मुलुंडच्या विजय नगर परिसरात 12 किलो 500 ग्राम गांजा विक्रीसाठी आले होते पोलिसानी दोघांना अटक करून अधिक तपास केला असता त्यानी आणखी एका ठाणे च्या कोपरी या ठिकाणी गांजा ठेवला आहे. अशी कबुली दिली यानुसार पोलिसानी जागेची तपासणी केली असता त्या ठिकाणी 56 किलो 500 ग्राम गांजा मिळून आला आहे. आरोपीच्या अंगझडतीत मिळालेला 12 किलो 500 ग्राम सहित एकूण 69 किलो गांजा मिळून आला आहे. याची बाजारातील किंमत 7 लाख रुपयांचा आसपास आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून आरोपीची पोलीस कोठडी 1 तारखे पर्यंत आहे. अशी माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपआयुक्त अखिलेशकुमार सिंग यांनी दिलीConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.