ETV Bharat / state

शेतकऱ्याच्या मुलाची जगाची सफर; ३५ देश, ४ खंड पादाक्रांत

शेतकऱ्याच्या मुलाने जगाची सफर केली. पृथ्वीला प्रदक्षिणा घालून तो आज परातला.

मायभूमीवर नतमस्तक होताना विष्णुदास चापके
author img

By

Published : Mar 22, 2019, 10:34 AM IST

Updated : Mar 22, 2019, 2:35 PM IST

ठाणे - शेतकऱ्याचा मुलगा जगाची सफर करुन आज पुन्हा मायदेशी परतला आहे. विष्णुदास चापके असे त्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.
विष्णुदास मागील ३ वर्षापासून संपूर्ण जग फिरण्यासाठी निघाला होता. घरासाठी साठवलेले पैसे या आपल्या ध्येयासाठी त्याने खर्च केले. मात्र संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून तो आज परातला. यात त्याने ३५ देश आणि ४ खंड पादाक्रांत केलेत.

विष्णुदास चापके

कोणतेही प्लॅनिंग न करता त्याने हा प्रवास केला. सोबत प्रत्येक देशात एक झाड देखील त्याने आठवण म्हणून लावले आहे. अमेरिकेत व्हिसा न मिळाल्याने त्याचा प्रवास खूप लांबला पण शेवटी त्याने तो पूर्ण केलाच. असंख्य अडीअडचणी समोर येऊन देखील आज विष्णू जगभ्रमंती करून मायदेशी परातला.

Intro:एका शेतकऱ्याच्या मुलाची 3 वर्षाची जगाची सफरBody:एक शेतकऱ्याचा मुलगा जगाची सफर करून आज पुन्हा मायदेशी परतला आहे. विष्णुदास चापके मागील 3 वर्ष्यापासून संपूर्ण जग फिरण्यासाठी निघाला होता... घरासाठी साठवलेले पैसे या आपल्या ध्येयासाठी त्याने खर्च केले. मात्र संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून तो आज परातलाय. यात त्याने 35 देश आणि 4 खंड पादाक्रांत केलेत. कोणतेही प्लॅनिंग न करता त्याने हा प्रवास केला. सोबत प्रत्येक देशात एक झाड देखील त्याने आठवण म्हणून लावले आहे. अमेरिकेत व्हिसा न मिळाल्याने त्याचा प्रवास खूप लांबला पण शेवटी त्याने तो पूर्ण केलाच. असंख्य अडीअडचणी समोर येऊन देखील आज विष्णू जगभ्रमंती करून परातलाय...
Byte: विष्णुदास चापकेConclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.