ETV Bharat / state

बुधवारी सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

दिनांक 3 जुलै रोजी गाडी क्रमांक 12169/12170 पुणे- सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
author img

By

Published : Jul 2, 2019, 11:27 PM IST

सोलापूर - दिनांक 3 जुलै रोजी गाडी क्रमांक 12169/12170 पुणे- सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 1 जुलै रोजी विशाखापटनम स्थानकावरून निघणारी गाडी क्रमांक 18519 विशाखापटनम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

तसेच दिनांक 3 जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून धावणारी गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापटनम एक्सप्रेस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे स्थानकादरम्यान धावणार नाही.

दिनांक 3 जुलै रोजी गाडी क्रमांक 11301 मुंबई- बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत धावेल. सदर गाडी मुंबई सोलापूर स्थानका दरम्यान धावणार नाही.

Intro:R_MH_SOL_02_JULLY_2019_RAIL_CANCLE_UPDATE_S_PAWAR

सोलापूर-पुणे- सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
सोलापूर-

दिनांक 3 जुलै रोजी गाडी क्रमांक 12169/12170 पुणे- सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.Body:तसेच दिनांक 1 जुलै रोजी विशाखापटनम स्थानकावरून निघणारी गाडी क्रमांक 18519 विशाखापटनम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल आणि पुणे-लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकादरम्यान धावणार नाही.

दिनांक 3 जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून धावणारी गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापटनम एक्सप्रेस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे स्थानकादरम्यान धावणार नाही.

दिनांक 3 जुलै रोजी गाडी क्रमांक 11301 मुंबई- बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत धावेल. सदर गाडी मुंबई सोलापूर स्थानका दरम्यान धावणार नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.