ETV Bharat / state

उजनी धरण क्षेत्रात 474 मिलिमीटर पावसाची नोंद

पावसाने या धरणाला अत्यल्प फायदा होत असला, तरी गेल्या काही वर्षात येथे सरासरी पेक्षा खूप कमी पर्जन्यमान नोंदले जात होते. यंदाही सप्टेंबरपर्यंत उजनी परिसरात पर्जन्य खूप कमी झाले होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्यात परतीचा मान्सून व नंतर चित्रा नक्षत्रात वरुणराजा बरसला आणि येथे सरासरीच्या आसपास पर्जन्याची नोंद झाली.

उजनी धरण क्षेत्रात 474 मिलिमीटर पावसाची नोंद
author img

By

Published : Nov 2, 2019, 5:03 PM IST

सोलापूर - उजनी धरण क्षेत्रात या पावसाळ्यात 1 नोव्हेंबरपर्यंत एकूण 474 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असणारे व सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी उजनीची ओळख आहे.

उजनी धरण क्षेत्रात 474 मिलिमीटर पावसाची नोंद

हेही वाचा - मेव्हणीने केला विश्वासघात? प्रेमसंबंधातून तीन मुलांना विष पाजून पित्‍याची आत्महत्या

पावसाने या धरणाला अत्यल्प फायदा होत असला, तरी गेल्या काही वर्षात येथे सरासरी पेक्षा खूप कमी पर्जन्यमान नोंदवले जात होते. यंदाही सप्टेंबरपर्यंत उजनी परिसरात पर्जन्य खूप कमी झाले होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्यात परतीचा मान्सून व नंतर चित्रा नक्षत्रात वरुणराजा बरसला आणि येथे सरासरीच्या आसपास पर्जन्याची नोंद झाली.

हेही वाचा - करमाळ्यात परतीच्या पावसाने पिकाची नासाडी, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

जून पासून 31 ऑक्‍टोबर दरम्यान झालेल्या इतर धरणाच्या पावसाची सरासरी खालीलप्रमाणे -

पिंपळगाव जोगे 1 हजार 569 मि.मी, माणिकडोह 1 हजार 575 मि.मी, येडगाव 1 हजार 127 मि.मी, वडज 925 मि.मी, डिंभे 1 हजार 697 मि.मी, घोड 462 मि.मी, विसापूर 400 मि.मी, कलमोडी 2 हजार 380 मि.मी, चासकमान 1 हजार 294 मि.मी, भामा आसखेडा 1 हजार 922 मि.मी, वडीवळे 4 हजार 664 मि.मी, आंध्रा 2 हजार 374 मि.मी, पवना 4 हजार 20 मि.मी, कासारसाई 1 हजार 825 मि.मी, मुळशी 4 हजार 596 मि.मी, टेमघर 51 हजार 820 मि.मी, वरसगाव 3676 मि.मी., पानपशेत 3 हजार 701 मि.मी, खडकवासला 1 हजार 610 मि.मी, गुंजवणी 3 हजार 19 मि.मी, देवधर 3 हजापर 751 मि.मी, भाटघर 1 हजार 708 मि.मी, वीर 740 मि.मी, नाझरे 890 मि.मी.

Intro:Body:करमाळा - उजनीवर या पावसाळ्यात 474 मिलिमीटर पावसाची नोंद ; अन्य प्रकल्पावर जास्त पर्जन्यमान

Anchor - सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असणारे व सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशया वर या पावसाळ्यात एक नोव्हेंबर पर्यंत एकूण 474 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Vo - दरम्यान या पावसाने या धरणाला अत्यल्प फायदा होत असला तरी गेल्या काही वर्षात येथे सरासरी पेक्षा खूप कमी पर्जन्यमान नोंदले जात होते.मात्र मागील काही वर्षांचा विचार केला तर पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले होते.यंदाही सप्टेंबर पर्यंत उजनी वर खूप कमी होत चालले होते. यंदाही सप्टेंबरपर्यंत योजनेवर खूप कमी पाऊस पडला होता मात्र ऑक्टोंबर महिन्यात परतीचा मान्सून व नंतर चित्रा नक्षत्रावर वरुणराजा बरसला आणि येथे सरासरीच्या आसपास पर्जन्याची नोंद झाली आहे.आजही येथे 15 मिलिमीटर ची नोंद झाली आहे. भीमा व अन्य धरणांचा विचार केला तर जून पासून 31 ऑक्‍टोबर दरम्यान झालेल्या इतर धरणाच्या पावसाची सरासरी खालीलप्रमाणे ; पिंपळगाव जोगे 1569 मि.मी., माणिकडोह 1575 मि.मी.,येडगाव 1127 मि.मी., वडज 925 मि.मी., डिंभे 1697 मि.मी., घोड 462 मि.मी., विसापूर 400 मि.मी., कलमोडी 2380 मि.मी., चासकमान 1294 मि.मी., भामा आसखेडा 1922 मि.मी., वडीवळे 4664 मि.मी., आंध्रा 2374 मि.मी., पवना 4020 मि.मी.,कासारसाई 1825 मि.मी.,मुळशी 4596 मि.मी., टेमघर 51820 मि.मी., वरसगाव 3676 मि.मी., पानपशेत 3701 मि.मी., खडकवासला 1610 मि.मी., निराखोरे : गुंजवणी 3019 मि.मी., देवधर 3751 मि.मी., भाटघर 1708 मि.मी., वीर 740 मि.मी., नाझरे 890 मि.मी.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.