ETV Bharat / state

Love Jihad : लव जिहाद मुद्द्यावरून नितेश राणे भडकले

author img

By

Published : Nov 13, 2022, 6:28 PM IST

लव जिहाद ( Love Jihad ) वरून राज्यात सध्या वातावरण तापलेले असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी ( Samajwadi Party leader Abu Azmi ) यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी त्यांना उत्तर दिले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर ( MLA Nitesh Rane tweet ) शेअर केला आहे.

love Jihad
love Jihad

सिंधुदुर्ग - नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane हे यावेळी म्हणाले आहेत की अबू आझमी ( Samajwadi Party leader Abu Azmi ) यांनी काल एक वक्तव्य केले आहे. मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलीशी लग्न केले की त्याला लव जिहाद ( Love Jihad ) म्हणतात. मग एका मुस्लिम तरुणीने हिंदू मुलाबरोबर लग्न केलं तर त्याला लव जिहाद म्हणणार का ? मी अबू आझमी ( Abu Azmi ) यांना एवढे स्पष्ट करतो की हिंदू समाज कधीही धर्मांतरासंदर्भात कुणावरही जोर जबरदस्ती करत नाही.

लव जिहाद मुद्यावरून नितेश राणे भडकले

फसवलेले एक तरी उदाहरण दाखवा - कोणाची फसवणूक करत नाही. असे एक तरी उदाहरण अबू आझमी यांनी मला दाखवाव, जिथे एका मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यानंतर हिंदु तरुणाने तिला धर्मांतर करण्याविषयी जबरदस्ती केलेली आहे, प्रवृत्त केलेल आहे, फसवलेला आहे, असे एक तरी उदाहरण अबू आझमी यांनी मला दाखवावा.

लव जिहाद का म्हणतात ? भाजपा आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) पुढे म्हणाले की, म्हणून लव जिहाद का म्हणतात ? कारण का जिथे जिथे हिंदू मुलींची फसवणूक ( Cheating on Hindu girls ) होते, जिथे जिथे हिंदू मुलींना खोटं बोलून त्यांच्याशी लग्न करून त्यांना चुकीच्या मार्गावर नेलं जातं, त्याला लव जिहाद म्हणतात. हे अबू आजमी यांनी नीट पद्धतीने लक्षात घ्यावं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.