ETV Bharat / state

आई-मुलाच्या नात्याला काळीमा, सख्ख्या मुलानेच केला जन्मदात्रीवर बलात्कार

आईचा आरडाओरडा ऐकून आरोपीच्या वडिलांनी या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर आरोपी मुलाला त्याच्या वडिलांनी जाब विचारला असता त्याने वडिलांनाच दगडाने मारुन जखमी केले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 18, 2019, 5:34 AM IST

सातारा- जिल्ह्यातील वाई तालुक्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वई तालुक्यातील एका गावात मुलानेच आपल्या जन्मदात्रीवरती बलात्कार केल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या वडीलांनाही मुलाने दगडाने मारहाण करुन जखमी केले आहे. आरोपी मुलाची आई आणि वडील एक लग्न संमारंभ आपटून घरी परत आले होते. त्यावेळे आरोपी मुलगा घराच्या ओट्यावर बसला होता. परतल्यावर जेव्हा आई घरात गेली तेव्हा हा मुलगाही तिच्यामागे घरात गेला आणि त्याने आतून दरवाज्याची कडी लाऊन आईवर जबरदस्ती केली.

आईचा आरडाओरडा ऐकून आरोपी मुलाच्या वडिलांनी या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर आरोपी मुलाला त्याच्या वडिलांनी जाब विचारला असता त्याने वडिलांनाच दगडाने मारुन जखमी केले. घटनेनंतर पिडीत आईने आरोपी मुलाविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Intro:सातारा (ता.वाई) आई मुलाच्या नात्याला कालिंबा फासणारी घटना आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात घडली आहे. आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या वडिलांनाही मुलाने दगडाने मारहाण केली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:मिळालेली माहिती अशी, की सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एका गावात मुलांनीच आपल्या जन्मदात्रीवरती बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये वडलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. संदीप सूर्यवंशी असं नराधम मुलाचे नाव आहे. संशयात मुलाची आई आणि वडील एका लग्नाच्या कार्यक्रमाला गावात गेले होते. तेथील गावदेव करून आल्यावर आरोपीची आई एकटीच घरापुढे आली, यावेळी मुलगा संदीप घराच्या ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तोही घरात गेला. त्याने आतून कडी लावली. यावेळी जबरदस्ती करता तीच्यावर बलात्कार केला. त्याच्या आईने आरडाओरड केली. शेजारच्या लोकांनी घटना ची माहिती आरोपीच्या वडिलांनी दिली. वडलांनी मुलाच्या केलेल्या कृत्याचा जाब विचारला असता. मुलाने त्यांना दगड मारून जखमी केले. घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात स्वतःचा मुलाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. या घटनेनंतर संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.