रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पेण ते वडखळ दरम्यान वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. या मार्गावरिल वाहतूक सद्या संथ गतीने सुरू आहे. सलग सुट्या व दहावी बारावीच्या परीक्षा संपल्याने पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सुट्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी; वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू
2019-03-23 12:09:10
परिक्षेचा कालावधी संपल्याने वाहतूक वाढली
2019-03-23 12:09:10
परिक्षेचा कालावधी संपल्याने वाहतूक वाढली
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पेण ते वडखळ दरम्यान वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. या मार्गावरिल वाहतूक सद्या संथ गतीने सुरू आहे. सलग सुट्या व दहावी बारावीच्या परीक्षा संपल्याने पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रायगड
मुंबई गोवा महामार्गावर वाहतुज कोंडी
पेण ते वडखळ दरम्यान वाहनाच्या रांगा
वाहतूक संथ गतीने
सलग सुट्या व दहावी बारावीच्या परीक्षा संपल्याने पर्यटक कोकणाकडे
वाहतुक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा करीत आहेत प्रयत्न
व्हिडीओ डेस्क नंबरवर
Conclusion: