ETV Bharat / state

पालघरच्या तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली ; ६ जण ठार, ४५ जखमी

बसला दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली
author img

By

Published : Mar 24, 2019, 4:58 PM IST

Updated : Mar 24, 2019, 6:58 PM IST

पालघर - मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खासगी बस २५ फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३९जण जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी असलेल्या १७ प्रवाशांना नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ही खासगी बस (GJ १७ UU ११४८) बसमधील सर्व भाविक गुजरातमधील सुरत या शहराचे रहिवासी आहेत. हे सर्व प्रवासी शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन घेऊन डहाणूतील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत असतानाचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळली. बसला दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

या बसमध्ये ४१ प्रवाशी आणि ४ चालक होते. जखमी व्यक्तींना त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आमरे यांनी दिली आहे. गंभीर जखमी असलेल्या १२प्रवाशांना नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नाशिकच्या रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची नावे खालील प्रमाणे -

- जैनेश राणा
- उमेश राणा
- महेश राणा
- आशयाबेन भजियावाली
- दक्षा सय्यब पुरा
- सिराबेन पानवाला
- मयूर सिंगवाला
- अंकिता प्रजापती
- हेमाबेन केरावाला
- मैनाबेन राणा
- सूर्यकांत गाडे
- महेश मणिलाल
- राणू बेन सेन
- राजन सेन

Intro:Body:

Four people killed in a bus accident near Trimbakeshwar road palghar

पालघरच्या तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली ; ४ ठार, ४५ जखमी

पालघर - मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खासगी बस २५ फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यु झाला असून ४५ जण जखमी झाले आहेत.

गाडी वरती काढण्याचे काम चालू आहे.

-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

2403_BUS_PALGHAR_MAHESH

पालघरच्या तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली.... अपघातात  ४ ठार तर ४५ प्रवासी जखमी.... गाडी वरती काढण्याचे काम सुरु......

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

==-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

[3/24, 4:28 PM] Namit Patil Palghar: मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खाजगी बस 25 फुट दरीत कोसळली आहे त्यात 4 व्यक्ती मयत आहेत आणि 45 जखमी व्यक्तींना त्र्यंबकेश्वर येथे पाठवण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आमरे यांनी दिली आहे. गाडी वरती काढण्याचे काम चालू आहे.

[3/24, 4:32 PM] Namit Patil Palghar: 35 जख्मी

-ृ-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

Conclusion:
Last Updated : Mar 24, 2019, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.