ETV Bharat / state

बालमृत्यू रोखण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण, नाशिकमधील 5 लाख बालकांना होणार लाभ

author img

By

Published : Jul 25, 2019, 6:43 PM IST

बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर लसीकरणाच्या माध्यमातून अनेक बालकांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिक येथे रोटा व्हायरस लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे रोटा व्हायरस लसीकरणाची सुरूवात करण्यात आली

नाशिक - एक वर्षांच्या आतील बालमृत्यू रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात रोटा व्हायरस ही लस दिली जाणार आहे. ५ लाख बालकांचे लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे रोटा व्हायरस लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे.

आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी पहिला डोस एका बालकाला दिला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते. बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर लसीकरणाच्या माध्यमातून अनेक बालकांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
रोटा व्हायरस ही लस अत्यंत सुरक्षित असून बालकांना लस तोंडाद्वारे देण्यात येणार आहे. एक वर्षांच्या आतील बालकांना ६ आठवडे, १० आठवडे व १४ आठवडे अशा तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे होणाऱ्या बाल मृत्यु वर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.

Intro:ऐका वर्षा आतील बाल मृत्यु रोखण्यासाठी रोटा वायरस लसीची भक्कम तटबंदी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लसीकरणाचा डोस देण्यात येनार आहे या लसीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला आहेBody:शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे रोटा वायरस लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ रत्ना रावखंडे यांचा उपस्थितीत झाले उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते,बाल मृत्यु रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर लसीकरणाच्या माध्यमातून अनेक बालकांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Byte-आरोग्य उपसंचालक डॉ रत्ना रावखंडेConclusion:रोटा वायरस हि लस अत्यंत सुरक्षित असून बालकांना लस तोंडा द्वारे देण्यात येणार आहे. एक वर्षाचा आतील बालकांना ६ आठवडे, १० आठवडे व १४ आठवडे असे तीन मात्रात देण्यात येणार आहे.या लसीकरणाच्या द्वारे डायरिया मुळे होणाऱ्या बाल मृत्यु वर नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.