ETV Bharat / state

गोदावरी नदीच्या पूरामुळे रामकुंडावरील धार्मिक विधी रस्त्यावर - लक्ष्मण कुंड

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रामकुंड परिसरात पाणीच पाणी झाले आहे. दशक्रिया विधीच्या कुंडासह, अस्ती विसर्जन स्थळ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांना रस्त्यावर विधी करण्याची वेळ आली आहे.

रामकुंडावरील धार्मिक विधी रस्त्यावर
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:02 AM IST

नाशिक - गोदावरी नदीकाठावरील रामकुंडावर पुरसदृश्य परिस्थिती कायम आहे. त्यामुळे रामकुंडावर होणारे धार्मिक विधी आता रस्त्यावर करावे लागत आहेत. पावसाने सध्या काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मात्र अद्याप पूर ओसरला नसल्याने येथील रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पाण्याखाली आहेत.

गोदावरी पुरामुळे रामकुंडावरील धार्मिक विधी रस्त्यावर

नाशिकचा रामकुंड परिसर नेहमीच पर्यटकांबरोबरच धार्मिक विधी करणार्‍यांनी गजबजलेला असतो. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रामकुंड परिसरात पाणीच पाणी झाले आहे. दशक्रिया विधीच्या कुंडासह, अस्ती विसर्जन स्थळ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांना रस्त्यावर विधी करण्याची वेळ आली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी गंगापूर धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू आहे. तसेच शहरातही पाऊस पडत आहे. त्यामुळे आठवडाभरापासून रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पाण्याखालीच आहे. असे असले तरी गंगेवर होणाऱ्या पूजा या विहित असल्याने त्या नियमितपणे सुरू आहेत.

Intro:नाशिकच्या रामकुंडावर पुरसदृश्य परिस्थिति कायम असल्याने रामकुंडावर होणारे धार्मिक विधी रस्त्यावर करावे लागत आहे.पावसाने थोड्या बहुत प्रमानात विश्रांती घेतली असली तरी रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पाण्याखाली असल्याने विधी रस्त्यावर करावे लागत आहे.Body:नाशिकच्या रामकुंड परिसर हा नेहमीच पर्यटकांबरोबरच धार्मिक विधी करणार्‍यांनी गजबजलेला असतो. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रामकुंड परिसरात पाणीच पाणी झालय. दशक्रिया विधीच्या कुंडासह,अस्तिविसर्जन स्थळ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्या मुळे धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांना रस्त्यावर विधी करण्याची वेळ आलीय.पावसाच प्रमाण कमी झाल असल तरि गंगापुर धरनातुन पुन्हा सुरु करण्यात आलेला विसर्ग आणि शहरात पडत असलेल्या पावसामुळे रामकुंड आणि लक्ष्मण कुंड आठवडाभरापासून पण्याखालीच आहे.अस असल तरि गंगेवर होणाऱ्या पूजा या विहित असल्याने त्या नियमित पने सुरु आहे.

BYTE

अमित देव - गुरुजी Conclusion:नाशिकच्या गंगापुर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रामकुंडावरील कमी झालेली पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागल्यान धार्मिक विधि रस्त्यावरच करावे लागणार आहे , या शिवाय गोदा काठावर भरणारा आठवड़े बाजारही वाढत्या पाण्याच्या पातळी मुळे भरणार नसल्यान व्यापारी पर्यायी जागेचा शोध घेत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.