ETV Bharat / state

COVID-19 : पुरी झाली विच्छा! ऐनवेळी नाट्यगृह बंद झाल्याने कलाकारांपुढे होते संकट

author img

By

Published : Mar 15, 2020, 8:08 PM IST

आज शहरातील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यासाठी सर्व कलाकार मंडळी आज दुपारी मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाली आहे. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे हे नाटक होणार की नाही, असा प्रश्न कलाकार आणि प्रेक्षकांना पडला आहे.

kalidas theatre nashik
कालिदास नाट्यगृह

नाशिक- कोरोना विषाणूचा विस्तार लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारी म्हणून मुंबई-पुण्यासह राज्यातील काही ठिकाणची चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज संपूर्ण राज्यात हा निर्णय लागू करण्यात आला असून यामुळे कलाकारांवर मोठे संकट कोसळले आहे.

प्रतिक्रिया देताना नाट्य कलाकार

आज शहरातील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यासाठी सर्व कलाकार मंडळी आज दुपारी मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे हे नाटक होणार की नाही, असा प्रश्न कलाकार आणि प्रेक्षकांना पडला आहे. या नाटकाची जवळपास २५० तिकिटांची विक्री झाली आहेत.

हेही वाचा-नाशिकमध्ये सुमारे 1 लाखांचा बनावट सॅनिटाझरचा साठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.