ETV Bharat / state

सासऱ्यावर तक्रार केल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण - नांदेड

आरोपींनी माझ्या सासऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार का केली? असा जाब विचारत तरुणाला अश्लील शिवीगाळ केली. तसेच पट्ट्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

शिवाजी नगर पोलीस ठाणे, नांदेड
author img

By

Published : May 25, 2019, 5:52 PM IST

नांदेड - सासऱ्याविरुद्ध तक्रार केल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाणे, नांदेड

शहरातील साठे चौक भागात राहणारा चेतासिंघ कामठेकर हा तरुण गाडीने गुरुद्वारा दर्शनासाठी जात होता. गेल्या १८ मार्चला सकाळी ११.३० वाजता त्याला हिंगोली उड्डाण पुलावर आरोपी जयदेवसिंग जिमीदार आणि संदीपसिंग बुंगई यांनी त्याला रोखले. तू माझ्या सासऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार का केली? असा जाब विचारत अश्लील शिवीगाळ केली. तसेच पट्ट्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी चेतासिंग याने दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट मार्शल ढगे करीत आहेत.

Intro:नांदेड - सासऱ्यावर केस करणाऱ्याला बेदम मारहाण.

नांदेड : सासञ्यावर केस केल्याच्या कारणावरुन एका
तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या
प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरुध्द गुन्हा दाखल
केला आहे.Body:
शहरातील साठे चौक भागात राहणारा चेतासिंघ
कामठेकर-३७ हा तरुण अॅक्टिवा एमएच २६ डीएम
१८९६ वरुन गुरुद्वारा दर्शनासाठी जात होता. १८ मार्च
रोजी सकाळी ११.३० वाजता त्याला हिंगोली उड्डाण
पुलावर आरोपी जयदेवसिंघ जिमीदार विष्णुनगर नांदेड व संदीपसिंघ बुंगई कासारखेडा यांनी रोखले आणि तु माझ्या सासव्याविरुध्द पोलीस केस का केलास म्हणून अश्लील शिविगाळ केली. तसेच बेल्टने मारहाण करुन तुला खतम करुन टाकतो म्हणत थापडाबुक्क्यांनी मारहाणही केली.Conclusion:
जिवे मारण्याची धमकीही त्याला दिली. या प्रकरणी चेतासिंघ याने दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द कलम ३४१,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बीट मार्शल ढगे अधिक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.