ETV Bharat / state

हमीभावाने होणार तूर खरेदी, शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम २०१८-१९ मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ६ ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेड
author img

By

Published : Feb 11, 2019, 11:48 AM IST

नांदेड - केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम २०१८-१९ मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात ६ ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीसाठी येताना सोबत ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला सात/बारा, आधार कार्ड झेरॉक्स व आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.

या ठिकाणी होईल नोंदणी

नांदेड तालुक्यात नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवामोंढा नांदेड, मुखेड- मुखेड तालुका खरेदी विक्री संघ संस्था, तालुका खरेदी विक्री संघ मुखेड यांचे कार्यालय. देगलूर- पूर्वारेश्वर अॅग्रो प्रोड्यूस कं. लि. करडखेड संस्था, आर्य समाज मंदिर रोड जुनी तहसील जवळ देगलूर. भोकर तालुका खरेदी विक्री संघ संस्था, खरेदी विक्री संघ कार्यालय भोकर. नायगाव- कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव कार्यालय. किनवट-तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट कार्यालय.

Intro:नांदेड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी नोंदणी सुरु.

नांदेड : केंद्र शासनाचे किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सहा ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.Body:
नांदेड तालुक्यात नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवामोंढा नांदेड. मुखेड- मुखेड तालुका खरेदी विक्री संघ संस्था : तालुका खरेदी विक्री संघ मुखेड यांचे कार्यालय. देगलूर- पूर्वारेश्वर ॲग्रो प्रोड्यूस कं. लि. करडखेड संस्था : आर्य समाज मंदिर रोड जुनी तहसिल जवळ देगलूर. भोकर- भोकर तालुका खरेदी विक्री संघ संस्था : खरेदी विक्री संघ कार्यालय भोकर. नायगाव- कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव कार्यालय. किनवट- तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट : कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट कार्यालय हे नोंदणीचे ठिकाण राहिल.Conclusion:
शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीसाठी येतांना सोबत ऑनलाईन पीकपेरा नोदं असलेला सात/बारा आधार कार्ड झेरॉक्स व आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.