ETV Bharat / state

तरुणावर अंत्यसंस्कार करायलाही कोणी नव्हते, मग झाले असे काही...

शहरातील अबचलनगरमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. याच भागात राहणाऱ्या साईनाथ जेकेवाड या ३५ वर्षीय तरुणाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. लॉकडाऊन आणि परिसर कंटेन्मेंट झोन असल्याने मृत व्यक्तीचा एकही नातेवाईक अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही.

there-was-no-one-to-funeral-young-man
there-was-no-one-to-funeral-young-man
author img

By

Published : May 1, 2020, 4:27 PM IST

नांदेड - कंटेन्मेंट झोन असलेल्या अबचलनगर परिसरातील एका ३५ वर्षीय तरुणाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. घरी केवळ आई आणि बहीण असल्याने अंत्यविधी करायचा कसा? हा प्रश्न होता. आशावेळी शीख सामाजातील दोन तरुण धावून आले व त्यांनी त्या तरुणावर अंत्यसंस्कार केले आहेत.

तरुणावर अंत्यसंस्कार करायलाही कोणी नव्हते, मग झाले असे काही...

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर

शहरातील अबचलनगरमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. याच भागात राहणाऱ्या साईनाथ जेकेवाड या ३५ वर्षीय तरुणाचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला. लॉकडाऊन आणि परिसर कंटेन्मेंट झोन असल्याने मृत व्यक्तीचा एकही नातेवाईक अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही. घरी असलेल्या आई आणि बहिणीला अंत्यसंस्कार करणे अशक्य होते. या कठीण प्रसंगी याच परिसरात राहणारे शीख समाजाचे अवतारसिंघ पहेरेदार व त्यांच्या सहकाऱ्याने महापालिकेला कळवत स्वर्ग रथ बोलावून स्वतः पीपीई किट घालून मृत व्यक्तीवर गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.