ETV Bharat / state

नांदेडमध्ये ६५ टक्के मतदान; भोकरमध्ये सर्वाधिक, तर नांदेड उत्तरमध्ये सर्वात कमी मतदान

author img

By

Published : Oct 22, 2019, 10:12 AM IST

सोमवारी सकाळी ७ वाजताच जिल्ह्यातील एकूण २ हजार ९५५ मतदानकेंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र, पहाटेपासूनच सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळ पाऊस थांबल्यामुळे सांयकाळच्या सुमारास मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.

नांदेडमध्ये ६५ टक्के मतदान

नांदेड - विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात सोमवारी एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोकर मतदारसंघात ७८. ११ टक्के झाले. त्यापाठोपाठ हदगावमध्ये ७०.६८ टक्के, नायगावमध्ये ७०. ०३ टक्के एवढे मतदान झाले.

नांदेडमध्ये ६५ टक्के मतदान

सोमवारी सकाळी ७ वाजताच जिल्ह्यातील एकूण २ हजार ९५५ मतदानकेंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र, पहाटेपासूनच सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे मतदानकेंद्रांवर मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळ पाऊस थांबल्यामुळे सांयकाळच्या सुमारास मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.

मतदारसंघानियान मतदानाची टक्केवारी -

  • किनवट - ६६.५१ टक्के
  • हदगाव - ७०.६८ टक्के
  • भोकर - ७८.११ टक्के
  • नांदेड-उत्तर - ५८.३० टक्के
  • नांदेड-दक्षिण - ५८.८६ टक्के
  • लोहा - ५८.४९ टक्के
  • नायगाव - ७०.०३ टक्के
  • देगलूर - ५८.५० टक्के
  • मुखेड - ६२.२० टक्के

नांदेड - विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात सोमवारी एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोकर मतदारसंघात ७८. ११ टक्के झाले. त्यापाठोपाठ हदगावमध्ये ७०.६८ टक्के, नायगावमध्ये ७०. ०३ टक्के एवढे मतदान झाले.

नांदेडमध्ये ६५ टक्के मतदान

सोमवारी सकाळी ७ वाजताच जिल्ह्यातील एकूण २ हजार ९५५ मतदानकेंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र, पहाटेपासूनच सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे मतदानकेंद्रांवर मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळ पाऊस थांबल्यामुळे सांयकाळच्या सुमारास मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.

मतदारसंघानियान मतदानाची टक्केवारी -

  • किनवट - ६६.५१ टक्के
  • हदगाव - ७०.६८ टक्के
  • भोकर - ७८.११ टक्के
  • नांदेड-उत्तर - ५८.३० टक्के
  • नांदेड-दक्षिण - ५८.८६ टक्के
  • लोहा - ५८.४९ टक्के
  • नायगाव - ७०.०३ टक्के
  • देगलूर - ५८.५० टक्के
  • मुखेड - ६२.२० टक्के
Intro:नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान....;
कासवगतीने वाढली मतदानाची टक्केवारी...!

नांदेड:जिल्ह्यात सर्वदूर पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदान प्रक्रियेला संथगतीने सुरुवात झाली. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत काहीशी गती वाढली असली तरीही एकीकडे सूर्यकिरणे पसरत असताना दुसरीकडे मतदानाची टक्केवारीही वाढली. त्यानंतर सांयकाळी मतांची पारंपरिक टक्केवारी नांदेड जिल्ह्याने गाठली. जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झाले.Body:नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान....;
कासवगतीने वाढली मतदानाची टक्केवारी...!

नांदेड:जिल्ह्यात सर्वदूर पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदान प्रक्रियेला संथगतीने सुरुवात झाली. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत काहीशी गती वाढली असली तरीही एकीकडे सूर्यकिरणे पसरत असताना दुसरीकडे मतदानाची टक्केवारीही वाढली. त्यानंतर सांयकाळी मतांची पारंपरिक टक्केवारी नांदेड जिल्ह्याने गाठली. जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झाले.

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात सोमवारी एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोकर मतदारसंघात ७८. ११ टक्के झाले. त्या पाठोपाठ हदगावमध्ये ७०. ६८, नायगावमध्ये ७०. ०३ टक्के एवढे मतदान झाले.

किनवट मतदारसंघात ६६. ९१, नांदेड उत्तर ५८ . ३०, नांदेड दक्षिण ५८ . ८६ , लोहा ५८. ४९ , देगलूर ५८ . ५० तर मुखेड मतदारसंघात ६२. ५० टक्के एवढे मतदान झाले . सायंकाळी पाचनंतर अनेक मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या, परिणामी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती . त्यामुळे अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्राप्त झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६० . ७९ टक्के मतदान झाले . सर्वाधिक मतदान भोकर मतदारसंघात ( ६७ . ०३ टक्के ) तर नायगाव मतदारसंघात ( ६७ . ३६ टक्के ) एवढे झाले . तर सर्वात कमी टक्के एवढे म ९१ मतदाराना यामध्येही नादडया मतदान नांदेड दक्षिण मतदारसंघात ( ५३ . ९९ टक्के ) झाले.
सोमवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील एकूण २९५५ मतदानकेंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली . परंतु , पहाटेपासूनच सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले नव्हते . त्यामुळे मतदानकेंद्रांवर मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून आले . सकाळी नऊ वाजता किनवट मतदारसंघात केवळ ७. ८२ टक्के तर हदगावमध्ये ८. १८ टक्के एवढे मतदान झाले . भोकरमध्ये तर फक्त ४. ५३ टक्के मतदान झाले. नांदेड उत्तरमध्ये २ . ९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर नांदेड दक्षिणमध्ये ३. ३७ टक्के मतदान झाले. लोह्यामध्येही २. ०७ टक्के एवढे मतदान झाले. नायगावमध्ये ३. ६६, देगलूर ३. ९४ टक्के असे मतदान झाले. मुखेड मतदारसंघात केवळ १. १७ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा वाढला. पाऊस थांबल्याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला. त्यामुळे मतदार घराबाहेर पडले.
सकाळी ११ वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार किनवट मतदारसंघात २०. ६४ टक्के मतदान झाले. हदगावमध्ये १८. ७६, भोकर १७. ०९, नांदेड उत्तर १६. ५८, नांदेड दक्षिण १३. ५५, लोहा ११. २८, नायगाव १५ . ९१, देगलूर १४. ८६ तर मुखेडमध्ये १३. ९६ टक्के, सरासरी एकूण १५. ८२ टक्के मतदान सर्व मतदानकेंद्रांवर मिळून झाले .

दरम्यान दुपारी १
वाजता निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ विधानसभा क्षेत्रात सरासदी एकूण ३१. २२ टक्के एवढे मतदान झाले. सर्वाधिक मतदान किनवटमध्ये ३७. ८६ टक्के एवले झाले हदगाव ३३. ५५, भोकर ३४. ०२, नांदेड उत्तर २९. ४० , नांदेड दक्षिण २६. ६०, लोहा २४. ५४, नायगाव ३३. ८१, देगलूर ३०. २२, मुखेड २९ . ६६ टक्के एवढे मतदान झाले.

दुपारी तीन वाजता जिल्ह्यात सरासरी एकूण ४७. १० टक्के मतदान झाले. किनवटमध्ये ५३. ६३ टक्के, हदगाव ५१. ९४, भोकर ५१. ६३, नांदेड उत्तर ४३. ३५, नांदेड दक्षिण ४०. ०७, लोहा ४२. २४, नायगाव ५१. ६३, देगलूर ४५. ५६, मुखेड ४४. ८९ टक्के असे मतदान झाले.
तसेच सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नऊ मतदारसंघात सरासरी ६०. ७९ टक्के एवढे मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोकर मतदारसंघात ६७. ०३ टक्के एवढे झाल्याची माहिती आहे. किनवटमध्ये ६६. ०१ , हदगाव ६३. ४३, नांदेड उत्तर ५५. ९३, नांदेड दक्षिण ५३. १९, लोहा ५८. ०५, नायगाव ६७. ३६, देगलूर ५५. ९२ आणि मुखेड ६०. ५१ टक्के एवढे मतदान झाले.

रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची अंतिम टक्केवारी
१) किनवट- ६६.५१%
२) हदगाव- ७०.६८%
३) भोकर - ७८.११%
४) नांदेड-उत्तर- ५८.३०%
५) नांदेड-दक्षिण- ५८.८६
६) लोहा - ५८.४९%
७) नायगाव - ७०.०३%
८) देगलूर - ५८.५०%
९)मुखेड - ६२.२०Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.