ETV Bharat / state

Threat To Sonu Nigam : बीएमसीचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या नातेवाईकाची गायक सोनू निगम यांना धमकी

author img

By

Published : Mar 25, 2022, 1:57 PM IST

Updated : Mar 25, 2022, 2:20 PM IST

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ( Iqbal Singh Chahal ) यांचे नातेवाईक राजिंदर हे गायक सोनू निगम ( Singer Sonu Nigam ) यांना फोन करून मोफत शो करण्यासाठी धमकी देत आहेत, असा मुद्दा भाजप आमदार अमित साटम ( Bjp Mla Amit Satam ) यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे नातेवाईक असलेले राजिंदर हे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना वारंवार फोन करून मोफत शो करण्यासाठी धमकी देत आहेत

Sonu Nigam
गायक सोनू निगम

मुंबई - मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ( Iqbal Singh Chahal ) यांचे नातेवाईक राजिंदर हे गायक सोनू निगम ( Singer Sonu Nigam ) यांना फोन करून मोफत शो करण्यासाठी धमकी देत आहेत, असा मुद्दा भाजप आमदार अमित साटम ( Bjp Mla Amit Satam ) यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे नातेवाईक असलेले राजिंदर हे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना वारंवार फोन करून मोफत शो करण्यासाठी धमकी देत आहेत. याबाबत आमदार अमित साटम यांना ही माहिती दिली.

आमदार अमित साटम याबाबत बोलताना

ऐकले नाही तर महानगरपालिका कारवाई करेल याची भीती - प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते मोठे गायक आहेत. जर त्यांनी मोफत शो केला नाही तर महानगरपालिका त्यांनाही कुठली तरी नोटीस पाठवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करेल, अशी भीतीही त्यांना आहे, असेही साटम म्हणाले. मात्र, याप्रकरणी सोनू निगम पोलिसात तक्रार करायला का गेले नाहीत? हे प्रश्न ही यावेळी उपस्थित होतो.

हेही वाचा - प्रताप सरनाइक यांची 11 करोडची संपत्ती ईडी ने केली जप्त

Last Updated : Mar 25, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.