ETV Bharat / state

सूर्यग्रहण पाहण्यासाठी रमण विज्ञान केंद्रात गेलेल्या चिमुकल्यांची निराशा..

author img

By

Published : Dec 26, 2019, 1:07 PM IST

सूर्यग्रहण पाहण्यासाठीची संपूर्ण तयारी रमण विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सुर्यग्रहण पाहता न आल्याने या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. यावेळी, विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना ढगांच्या हालचाली दाखवण्यात आल्या.

raman
सूर्यग्रहण पाहण्यासाठी रमण विज्ञान केंद्रात गेलेल्या चिमुकल्यांची निराशा

नागपूर - विदर्भातील प्रसिद्ध रमण विज्ञान केंद्रात कंकणाकृती सुर्यग्रहण बघण्यासाठी अनेक विद्यार्थी एकत्र आले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहता न आल्याने या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. बुधवारी रात्रीपासून शहरात पाऊस सुरू आहे.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी रमण विज्ञान केंद्रात गेलेल्या चिमुकल्यांची निराशा

हेही वाचा - 'या' उपकरणांच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवली सूर्यग्रहणाची अनुभूती

सूर्यग्रहण पाहण्यासाठीची संपूर्ण तयारी रमण विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आली होती. सोलर गॉगल्स, टेलिस्कोप, प्रोजेक्टर्स आदी वस्तुंचादेखील बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण बघता आले नाही. यावेळी, विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना ढगांच्या हालचाली दाखवण्यात आल्या.

Intro:सूर्यग्रहन बघण्याची उत्सुकता हिरमुसली; विद्यार्थ्यांनि
विशेष सॉफ्टवेअर नि बघितल्या ढगा मागच्या हालचाली

विदर्भातील प्रसिद्ध रमण विज्ञान केंद्रात कंकनाकृती सुर्यग्रहन बघण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली पण मध्य रात्री पासून पाऊसाणे हजेरी लावल्या मुळे नागपुरात सुर्यग्रहन दिसले नाही. रमन विज्ञान केंद्रात सोलर गोगल्स, टेलिस्कॉप प्रोजेटर्स, लावन्यात आले मात्र सकाळ पासून ढगाळ वातवरण असल्याने ग्रहण बघता आले नाही.Body:सून ढगाळ वातवरण असल्याने ग्रहण बघता आले नाही. हे सुर्यग्रहन भारतात दिसणार होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यां रमण केंद्रात पोहचले विद्यार्थ्यांनाची उत्सुकता हिरमळु नये म्हणून विशेष सॉफ्टवेअर च्या मदतीने ढगांच्या पळद्या मागे सुरू असलेल्या हालचाली दाखविन्यात आल्या

बाईट- १) महेंद्र वाघ वैज्ञानिक रमण विज्ञान केंद्र

बाईट२) अर्थव देशमुख विद्यार्थी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.