ETV Bharat / state

नागपूर पोलीस विभाग  सर्वोधिक लाचखोर; एसीबीच्या २०१९ च्या अहवालात धक्कादायक खुलासा - Nagpur ACB News

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०१९ या संपूर्ण वर्षभरात एकून ११० ट्रॅप करण्यात आले. यात सर्वाधिक सापळे पोलीस विभागात लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यात एकून २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

according-to-acb-police-are-the-place-to-get-bribe-in-nagpur-area
लाच घेण्यात नागपूर पोलीस विभाग अव्वल
author img

By

Published : Jan 3, 2020, 6:48 PM IST

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०१९ या संपूर्ण वर्षभरात एकूण ११० ट्रॅप करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक छापेमारी पोलीस विभागावर घालण्यात आले. एकूण २२ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे. महसूल विभागावर १९ वेळा छापेमारी करण्यात आली. पोलीस आणि महसूल विभागाचा लोकांशी थेट संबध येतो.

लाच घेण्यात नागपूर पोलीस विभाग अव्वल

समस्या आणि तक्रार करण्याकरिता महसूल आणि पोलीस विभागात जाण्याचे प्रमाण जास्ती आहे. त्याचाच फायदा या विभागातील लोक घेतात, असा खुलासा या माहितीमधून होत आहे. लाच घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे लाच घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तक्रारदारांचे आणि ट्रॅपींगचे प्रमाण कमी आहे. लाच घेणाऱ्यांविरोधात तक्रार करून देखील लाचखोरांचे प्रमाण कमी होत नाही, त्यामुळे तक्रार करणाऱ्यांची संख्या देखील मंदावली आहे.

Intro:नागपूर

लाच घेण्यात पोलीस विभाग अव्वल; एसीबी चा खुलासा वर्षभरात १४४ गुन्ह्या मध्ये १११ आरोपी

लाच लुचपात प्रतिबंधक विभागाकडून २०१९ या संपूर्ण वर्ष भरात एकूण ११० ट्रॅप करण्यात आले आणि धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक सापळे पोलीस विभागावर घालण्यात आले. एकूण २२ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या मध्ये समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे. महसुल विभागावर १९ वेळा छापेमार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि महसूल विभागाचा लोकांशी थेट संबध येतो.Body:समस्या आणि तक्रार करण्या करिता महसूल आणि पोलीस विभागात जाण्याचा प्रमाण जास्ती आहे आणि त्याचाच फायदा या विभागातील लोक घेतात अस खुलासा या माहिती मधून होत आहे. लाच घेणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई होत नाही त्या मुळे लाच घेनाऱ्यांच्या संख्येत दिवसा गणिक वाढ होताना दिसते. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तक्रारदारांची आणि ट्रॅपींग च प्रमाण कमी आहे. लाच घेणाऱ्यांन विरोधात तक्रार करून देखील लाचखोरांचा प्रमान कमी होत नाही त्या मुळे तक्रार करनाऱ्यांची संख्या देखील मंदवली आहे

एसीबी ची २०१९ वर्षांतील नागपूर विभागातील कारवाई

कारवाई गुन्हे आरोपी

सापळा १०९ १४१

अपसंपदा २ ०३

एकूण १४४ १११

बाईट- रश्मी नांदेडकर, उपायुक्त, एसीबी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.