ETV Bharat / state

टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

तिने हा व्हिडिओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडिओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती. मात्र, ती असा काही प्रकार प्रत्यक्षात करेल, असे तिच्या कुटुंबाला वाटले नव्हते.

टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू
author img

By

Published : Jul 1, 2019, 11:23 AM IST

Updated : Jul 1, 2019, 2:54 PM IST

नागपूर - हंसपुरी भागातील १२ वर्षांय मुलीने टिकटॉकवरील गळफास घेण्याचा व्हिडिओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला. यात तिचा मृत्यू झाला. शिखा विनोद राठोड असे, या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सहावीत शिकत होती.

शनिवारी (३० जून) शाळेतून आल्यावर सायंकाळी शिखा आपल्या खोलीत लहान बहिणीसोबत टिकटॉकवर दोन मुली गळफास लावत असल्याचा व्हिडीओ पाहत होती. शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा देखील पंख्याला बांधला. ती व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि तिच्या पट्ट्याचा गळ्याला फास बसला.

टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास बसल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

त्यानंतर लहान बहिणीने स्वयंपाकघरात असलेल्या आईला बोलावून आणले. आईने बेशुद्धावस्थेतील शिखाला खाली उतरवले. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

यापूर्वीही तिने हा व्हिडिओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडिओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडिओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती. मात्र, ती असा काही प्रकार प्रत्यक्षात करेल, असे तिच्या कुटुंबाला वाटले नव्हते.

Intro:नागपूर

यू-ट्यूबवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून १२ वर्षीय मुलीने घेतला गळफास

नागपूर च्या हंसपुरी भागातील १२ वर्षांय मुलीने यू-ट्यूबवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतलाय शिखा विनोद राठोड ही सहावीत शिकत होती. शनिवारी शाळेतून आल्यावर सायंकाळी शिखा आपल्या खोलीत लहान बहिणीसोबत युट्युब वर दोन मुली गळफास लावत असल्याचा व्हिडीओ पाहत होती. शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा देखील पंख्याला बांधला. ती व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि पट्ट्याचा तिच्या गळ््याला फास बसला. लहान बहिणीने स्वयंपाकघरात असलेल्या आईला बोलावून आणले. आईने बेशुद्धावस्थेतील शिखाला खाली उतरवले. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.Body:यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी हा प्रकार गांभीर्याने घेतले नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडीओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती मात्र ती असा काही प्रकार प्रत्यक्षात करेल याची कल्पना करण्या अधिच शीख मोबाईल चा बळी पडली
Conclusion:
Last Updated : Jul 1, 2019, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.