ETV Bharat / state

उर्मिलाने दिली मनसे कार्यालयाला भेट, उत्तर मुंबईत सभा घेणार राज ठाकरे

मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पदाधिकाऱ्यांची तिने भेट घेतली. या भेटीत मनसेने उर्मिलाला पाठींबा दिला. आता उत्तर मुंबईत राज ठाकरे सभा घेणार आहेत

उर्मिलाने दिली मनसे कार्यालयाला भेट
author img

By

Published : Apr 13, 2019, 11:59 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधी प्रचार करण्याचे आदेश खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना दिले आहेत. त्यामुळेच आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर हिने मनसेच्या चारकोप विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली.

urmila matondkar
उर्मिलाने दिली मनसे कार्यालयाला भेट

यावेळी मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पदाधिकाऱ्यांची तिने भेट घेतली. या भेटीत मनसेने उर्मिलाला पाठींबा दिला. आता उत्तर मुंबईत राज ठाकरे सभा घेणार आहेत. यामुळे मनसेची या मतदारसंघातील ५० ते ६० हजार मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दिवसेंदिवस वाढणारी ताकद ही आनंददायी आहे. ही ताकद एकप्रकारे माझ्या विजयाच्या वाटचालीला बळकटी आणत आहे, असा विश्वास वाटत असल्याचे उर्मिलाने म्हटले.

Intro:पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप विरोधी प्रचार करण्याचे आदेश खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना दिले. तसेच मनसे भाजप विरोधी उमेदवाराचा प्रचार करणार आहे. त्यानुसार आज उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राची काँग्रेसची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिने मनसेच्या चारकोप विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली.Body:यावेळी मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत मनसेने उर्मिलाला पाठींबा दिला. तसेच उत्तर मुंबईत राज ठाकरे हे सभा घेणार आहेत. यामुळे मनसेची या मतदारसंघातील 50 ते 60 हजार मत काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.Conclusion:दिवसेंदिवस दररोज वाढणारी ताकद ही आनंददायी आहे. ही ताकद एकप्रकारे माझ्या विजयाचा वाटचालीला बळकटी आणत आहे असा विश्वास वाटत असल्याचे उर्मिलाने म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.