मुंबई - शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेता सुनिल शेट्टीच्या विधानाचा चांगलाच समाचार (Sadabhau Khot Vs Suniel Shetty) घेतला आहे. जागतिक भिकारी म्हणत सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टीला सुनावले आहे. खोत आणि शेट्टी यांच्या या शाब्दिक युद्धाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.
आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी, अभिनेता
जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई - सदाभाऊ खोत, शेतकरी नेते
-
आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..
">आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 14, 2023
जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 14, 2023
जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..
काय आहे प्रकरण नेमके - लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने टोमॅटो भाववाढीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते, असे भाष्य अभिनेता सुनिल शेट्टी याने केले होते. यावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, सुनिल शेट्टी कटोरा घेऊन तुमच्या दारी भीक मागायला आला तर त्याला टोमॅटो भीक म्हणून दे गं बाई असे विधान खोतांनी केले आहे.
सदाभाऊ खोत यांचा संताप - सध्या टोमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभिनेते हे संवेदनशील असतात असे ऐकले होते. मात्र, काही अभिनेते हे सडक्या डोक्याचे आहेत. सुनिल शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही. शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यवधी रुपये घेता. तोच शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय, कधीतरी १०-१२ वर्षांतून चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागते, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -