ETV Bharat / state

लाचारीने तिटकारा आलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेत सामील व्हावे- संदीप देशपांडे

author img

By

Published : Jan 20, 2020, 3:12 PM IST

अवघ्या दोन दिवसानंतर मनसेच महाअधिवेशन आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची नवीन राजकीय भूमिका घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद अधिक वाढावी या उद्देशाने मनसे इतर पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी मनधरणी करत आहे.

mumbai
संदीप देशपांडे

मुंबई- काम करूनही वरिष्ठ नेते दखल घेत नाही. त्यामुळे, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आप आपल्या राजकीय पक्षात लाचारीचे जीवन जगत आहेत. अशा लाचारीचा तिटकारा आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाभिमान बाळगून महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मनसेची वाट धरावी, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे

हेही वाचा- 'शिक्षकांवरचा ताण कमी होणार, अशैक्षणिक कामातून होणार सुटका'

Intro: मुंबई - काम करूनही वरिष्ठ नेते दखल घेत नाही, त्यामुळे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आप आपल्या राजकीय पक्षात लाचारीचे जीवन जगत आहेत. अशा लाचारीचा तिटकारा आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्वाभिमान बाळगून महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मनसेची वाट धरावी असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
Body:अवघ्या दोन दिवसांवर मनसेच महाआधिवेशन आलं आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची नवीन राजकीय भूमिका घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद अधिक वाढावी या उद्देशाने मनसे इतर पक्षातील नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आपल्याकडे वळवण्यासाठी मनधरणी करत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.