ETV Bharat / state

राष्ट्रवादीला धक्का.! सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश ? - शरद पवार

सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:50 AM IST

Updated : Jul 25, 2019, 8:22 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचा नेता पक्षाला राम-राम ठोकत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे, अशीच साथ पुढेही कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे, असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच आज सकाळी अकरा वाजता 'मातोश्री'वर हजर राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

sachin ahir
राष्ट्रवादीचे सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार
या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे.

Intro:Body:

ncp leader sachin ahir is ready to join shivsena today 

ncp leader, sachin ahir, shivsena, सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस, mumbai ncp  

राष्ट्रवादीचे सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचा नेता पक्षाला राम-राम ठोकत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जातोय. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे. आज सकाळी ११ वाजता सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.