ETV Bharat / state

राज्यभर थंडीचा जोर कायम; निफाडमध्ये @ 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

निफाडमध्ये 5 अंश सेल्सीअस तापमान आहे तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात 18 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.

maharashtra-state-temperature-gradually-decreasing
राज्यभर थंडीचा जोर कायम; निफाडमध्ये @ 5 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद
author img

By

Published : Jan 18, 2020, 11:19 AM IST

मुंबई - राज्यभर थंडीचा जोर वाढला असून नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये 5 अंश सेल्सीअस तापमान आहे तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात 18 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार राज्यभर थंडी वाढत जाणार आहे.

जिल्हे व तापमानाची नोंद -

जिल्हे तापमानाची नोंद (अंश सेल्सीअस मध्ये)
नाशिक - 7.8 (निफाड 5 अंश सेल्सीअस)
जळगाव - 10
अकोला - 11.3
हिंगोली - 17
अमरावती - 21
लातूर - 21
सातारा - 16
पुणे - 9.6
गोंदिया - 16
रत्नागिरी 18
कोल्हापूर - 15
मुंबई - 14.5
धुळे - 12

मुंबई - राज्यभर थंडीचा जोर वाढला असून नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये 5 अंश सेल्सीअस तापमान आहे तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात 18 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार राज्यभर थंडी वाढत जाणार आहे.

जिल्हे व तापमानाची नोंद -

जिल्हे तापमानाची नोंद (अंश सेल्सीअस मध्ये)
नाशिक - 7.8 (निफाड 5 अंश सेल्सीअस)
जळगाव - 10
अकोला - 11.3
हिंगोली - 17
अमरावती - 21
लातूर - 21
सातारा - 16
पुणे - 9.6
गोंदिया - 16
रत्नागिरी 18
कोल्हापूर - 15
मुंबई - 14.5
धुळे - 12
Intro:Body:

[1/18, 9:09 AM] Prashant Bhadane, Jalgaon: Jalgaon



जळगाव @ 10 अंश सेल्सिअस; कडाक्याच्या थंडीने जनजीवन प्रभावित



जळगाव

जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. शनिवारी पहाटे जळगावचे तापमान 10 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कडाक्याच्या थंडीने जनजीवन प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे.



Script and feed upload by mojo...

[1/18, 9:13 AM] Kapil Bhaskar: नाशिक न्यूज फ्लॅश...

-नाशिक मध्ये थंडीची लाट कायम..

-निफाड मध्ये सर्वात कमी 5.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद..

-नाशिक मध्ये सुध्दा पारा 7.8 अंशावर...l

[1/18, 9:39 AM] Jivan Sontakke Akola: अकोला - तापमान मिनिमम 11.3 अंश सेल्सिअस

[1/18, 9:42 AM] +91 87888 75049: हिंगोली





17 अंश सेल्सिअस

[1/18, 9:43 AM] Shashank Laware Amravati: अमरावती

21 अंश सेल्सिअस

[1/18, 9:43 AM] rajesh kharade, Latur: लातुर

21 अंश सेल्सिअस

[1/18, 9:44 AM] Mahesh Jadhav Satara: Satara 16

[1/18, 9:50 AM] Rahul Wagh, Pune: पुणे 9.6 अंश सेल्सियस

[1/18, 9:51 AM] Omprakash Sapate, Gondiya: Gondia 16

[1/18, 9:53 AM] Rakesh Gudekar1 Ratnagiri: रत्नागिरी 18 अंश सेल्सिअस


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.