ETV Bharat / state

बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने विमा कवच लागू करा - कामगार संघटनेची मागणी

author img

By

Published : Apr 26, 2020, 8:57 PM IST

लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी बेस्टची वाहतूक सुरू आहे. त्यात बेस्टच्या 2 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

Immediately apply insurance cover to BEST employees demand of trade unions
बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने विमा कवच लागू करा - बेस्ट कामगार संघटनेची मागणी

मुंबई - लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी बेस्टची वाहतूक सुरू आहे. त्यात बेस्टच्या 2 कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेनुसार 50 लाख रुपयांच विमा कवच द्यावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत

बेस्टचे वाहतूक कर्मचारी कोरना पॉझिटिव्ह आढळून आले होते. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टचे जे कर्मचारी मुंबई बाहेरून प्रवास करतात, त्यांच्यासाठी बेस्ट व्यवस्थापनाने राहण्याची सोय करावी असे देखील सामंत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.